पुण्यातील दिलीप गोखले आणि वीणा गोखले यांच्या प्रयत्नातून गेली तेरा वर्षे पुण्यात सुरु असलेलं ' देणे समाजाचे' हे 'सामाजिक संस्थांचे' प्रदर्शन यावर्षी ९ आणि १० मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा मुंबईत झाले. 'Artistry' या संस्थेमार्फत हे प्रदर्शन भरवले गेले.
मुळात ही संकल्पनाच ग्रेट. या संकल्पनेतून तळमळीने कार्य करणाऱ्या संस्थांना आपले कार्य लोकांसमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ त्यांनी मिळवून दिले. या सर्व संस्था निवडताना अतिशय काटेकोरपणे निवडल्या जातात जेणेकरून योग्य अशा संस्थाना मदत मिळेल. हे सर्व काम खूप मेहनतीचे असते.
काही कारणामुळे या प्रदर्शनाला भेट देऊ न शकलेल्यांसाठी फक्त एक सोय म्हणून या वर्षी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व संस्थांची माहितीपत्रके या ठिकाणी एकत्र केलेली आहेत. या पोस्टवर टाकलेली सर्व पत्रके ही या प्रदर्शनातून मिळवलेली आहेत.
नम्र विनंती -
१) या प्रदर्शनाचा उद्देश हा लोकांनी प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा हा आहे. प्रत्यक्ष भेटीतून संस्थेची माहिती मिळतेच पण त्याहून महत्वाचे म्हणजे एक अनोखा भावनिक बंध निर्माण होतो आणि याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही म्हणून कृपया ही माहितीपत्रके कुठल्याही सोशल मिडीयावर प्रसिद्ध करू नयेत ही कळकळीची विनंती.
२) आपण कुठल्याही स्वरुपाची मदत केल्यावर त्याची माहिती वीणा गोखले (98220 64129) यांना कळवावी कारण ही माहिती गोळा केल्यावर त्याचे विश्लेषण केले जाते आणि त्यातून निघणारे निष्कर्ष या उपक्रमाचे मूल्यांकन करताना उपयोगी येतात.
धन्यवाद
सुबोध विद्वांस
गोरेगाव, मुंबई
९३२२१८१५७१
subodhvidwans@rediffmail.com
शांतीवन बीड









घरकुल परिवार संस्था - नाशिक




पालवी - पंढरपूर

अनामप्रेम - अहमदनगर



आशा फाउंडेशन - ठाणे



स्नेहप्रेम - अहमदनगर

राजहंस प्रतिष्ठान - गोरेगाव मुंबई


एकविरा मल्टीपर्पज फौंडेशन - अकोला


ड्रीम फौंडेशन - पुणे

सावली - विलेपार्ले मुंबई
शबरी सेवा समिती - डोंबिवली , ठाणे


महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सेवा संस्था - अहमदनगर

बालनंदनवन निसर्गशाळा - डहाणू, पालघर





















No comments:
Post a Comment