काही छान ओळी वाचल्या होत्या.
Doctor saves lives. You can too save lives by donating your organs.
मागे एकदा आमच्या सोसायटीत मी श्री.आपटे यांचा ' अवयवदान ' या विषयावर एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये खूप छान माहिती मिळाली आणि अनेक शंकांचे निरसन झाले. त्यानंतर मी आणि माझ्या पत्नीने ' देहदानाचा आणि अवयवदानाचा' फॉर्म भरला, ज्यात नेत्रदानही आहे.
नाहीतरी आपण मृत्यू पावल्यानंतर या अचेतन देहाची आपल्यासाठी किंमत शून्य आहे तेव्हा त्याचे दहन करून वाया घालवण्यापेक्षा देहदान केले तर कोणालातरी लाभ होइल हा आमचा विचार आहे. (अर्थात हे वैयक्तिक मत असून कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत)
तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर श्री. आपटे यांना 9820078273 या फोन नंबरवर विचारू शकता.
जागतिक अंध दिन १५ ऑक्टोबर या दिवशी आहे. दोन मिनिटाची एक शॉर्टफिल्म आहे ' दृष्टीदान ' या विषयावर. साउथची फिल्म आहे पण इंग्रजी सब- टायटल्स आहेत. अप्रतिम फिल्म आहे. जरूर पहा. फिल्मची लिंक दिली आहे.
https://youtube/75HjFi4_r10
देहदान आणि अवयवदानाविषयी अजूनही बरेच गैरसमज लोकांमध्ये आहेत. ते गैरसमज खाली दिलेल्या माहितीतून दूर होतील अशी आशा आहे.






No comments:
Post a Comment